birthday wishes In Marathi: आणि एखाद्या व्यक्तीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा कार्डमध्ये वैयक्तिक वाढदिवस संदेश जोडणे हा त्यांना त्यांच्या विशेष दिवशी आश्चर्यकारक वाटण्याचा एक चांगला मार्ग आहे. तुमचे कार्ड मिळालेल्या व्यक्तीने तुम्हाला काय आश्चर्य वाटले आणि त्यामुळे त्यांना किती आनंद झाला हे तुम्ही ऐकत नाही तोपर्यंत तुमचा थोडासा अतिरिक्त प्रयत्न किती मोलाचा आहे हे तुम्हाला कळत नाही हे मजेदार आहे. येथे एक टीप आहे: तुमचा संदेश मोठा असणे आवश्यक नाही; फक्त प्रामाणिक.
तुम्ही त्या व्यक्तीबद्दल फक्त एक किंवा दोन ओळी लिहून किंवा त्यांना सांगून तुम्ही कधीही चूक करू शकत नाही की त्यांनी त्यांचा दिवस आनंदात घेतला असेल. तळाशी स्क्रॉल केलेले नाव पाहण्यापेक्षा हे एखाद्यासाठी खूप अर्थपूर्ण आहे! वाढदिवसाच्या कार्डमध्ये काय लिहायचे ते सुरू करण्यात मदत करण्यासाठी खालील आमचे लहान आणि गोड वाढदिवस संदेश पहा.
🎂🎊 आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!🎂🎂🎂
🎂🎊◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆
!!💥#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,✨
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ .🎂🎊
👑 😎 👑
🎂ɧą℘℘ყ ცıγɬɧɖąყ🎂
🎂🎊◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆
!!💥#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,✨
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ .🎂🎊
👑 😎 👑
🎂ɧą℘℘ყ ცıγɬɧɖąყ🎂
🎂🎊 उगवता सुर्य तुम्हाला
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा….!🎂🎊
सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,
आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!🎂🎂🎂🎂🎂🎂
🎉🎂 संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!🎂🎉
🎂🎊 शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी ! तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे ! तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !🎂🎊
🎂🎊 तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..🎂🎊
🎂🎊 ह्या जन्मदिनाच्या
शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार
व्हावी
आजचा वाढदिवस
आपल्यासाठी
एक अनमोल आठवण
ठरावीः
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावः
हीच शुभेच्छा!🎂🎊
💐💐💐💐💐
🎂🎊 या दिवसाची हाक गेली
दूर सागरावरती
अन आज किनारी आली
शुभेच्छांची भरती…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎊
वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो..💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂
भाऊचा 🎂 #ɮɨʀtɦɖǟʏ म्हणल्यावर _ #चर्चा तर होणारच 🔫* #भाऊनीराडायेवढाकेलाय की भाऊच्या 🎂 #BḯяTн∂a¥ 🎂 ला चर्चाकमीपण ●#मोर्चाच निघेल ⚔🔪 अश्या #ʟøøḱḯηℊ वाल्या 😘माझ्या #भावा सारख्या मित्राला 🎂#जन्मदिवसाच्या 😘 कचकटून मनापासून 😉#लाख_लाख शुभेच्छा💐 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
#काळजाच्या #तुकड्याला
🎂#वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्छा…!🎂
*Happy Birthday:-😘💯✌
👑👑🎂💐🎊🎉🎊😘😘👑👑🎺
✌😘
🎂🎊 काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.🎂🎊
🎂🎊 आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🍰🍰🍰🍰🎂🎂🎂🎂🎂
वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट.
पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट.💐💐💐🎂🎂🎂🎂
करोडो
के बस्ती में
एक दिलदार
हस्ती।
🎂Happy birthday bro💐
माझ्या
लाडक्या
भावाला
🎂 वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा 🎂
🎂🎊 माझ्या कडुन आणि
माझ्या परिवारा कडुन
आपणास
वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा.🎂🎊
वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम
देतो नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात
आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो वाढदिवसा
निमित्त शुभेच्छा
💐💐💐💐💐💐💐
1 thought on “Best 100+ Happy birthday wishes In Marathi”